मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 13 June 2018

अकरावी प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर.


अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी रात्री अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. १३ ते २५ जूनपर्यंत ऑनलाईन अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसचं यंदा पहिल्यांदाच बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेशही ऑनलाईन होणार आहेत.  या अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी २१ जूनला सकाळी ११ वाजता आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स शाखेची पहिली यादी ५ जुलैला जाहीर होणार आहे.

No comments:

Post a Comment