तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

ऐतिहासिक कसोटीत गब्बरचा शतकी तडाखा


बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरोधात सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. शिखर धवनेने 87 चेंडूत 18 चौकार आणि तीन षटकारांसह 107 धावांची धुवांधार खेळी केली. शिखर धवनने आपल्या कसोटी करिअरचे 7 वेे शतक ठरले. आत्तापर्यंत भारताने 1 बाद 187 धावा केल्या आहेत. मुरली विजयनेही 65 धावावर खेळत आहे तर रहाणे 02 धावांवर. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment