तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

ढोकी तेरणा सहकारी साखर कारखान्याचे नामकरण

आकाश लष्करे

उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने दिनांक 11-6-2018 रोजी ढोकी येथे तेरणा सहकारी कारखाना ढोकी यांचे केले नामकरण तेरणा सहकारी साखर कारखाना या फलकावर अलीबाबा चालीस चोर बोर्ड लावून केले नामकरण व कारखाना ते ढोकी चौक मिरवणूक काढून तेरणा कारखाना लुटणार्या  पुढार्यांचा केला निषेध

या वेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट आयोजक जिल्हा सचिव दादा कांबळे अमरराजे कदम महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वैशालीताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करण्यात आले उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष साबेरभाई शेख,कळंब तालुका अध्यक्ष दत्ता घोगरे,परांडा तालुका अध्यक्ष सुरेश पाटील,तालुका सचिव संतोष बारकुल,तालुका उपाध्यक्ष सलीम आवटी,वसंत बारकुल,मिडीया सेल अध्यक्ष किशोर गायकवाड,तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत,तालुका उपाध्यक्ष अनिल बावने,यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment