तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

एम.एच.टी-सी.ई.टी. परीक्षेत गोपाल सोनी यांचे सुयश

  

परळी वै.: प्रतिनिधी

राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या एम.एच.टी-सी.ई.टी. परीक्षेत उतीर्ण गोपाल बालकिशन सोनी या विद्यार्थ्यानी पी.सी.एम. या शाखेत 102 गुण घेवून उत्तीर्ण झाला. महाराष्ट्र राज्य इंजिनिअरींग आणि मेडीकल 2017-2018 च्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत परळी येथील विजन कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी गोपाल बालकिशन सोनी याने या परीक्षेत 102 गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे.

No comments:

Post a Comment