तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद


गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले. पुलवामामधील कोर्ट कॉम्प्लेक्स जवळील पौलीस चौकीवर दहशतवाद्यांनी पहाटे हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन पोलीस जवान शहीद झाले.
दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेवार घालून शोधमोहीम सुरु आहे. अनंतनाग जिल्ह्यातील जंगलमंडी येथेही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला केला.

No comments:

Post a Comment