तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

संग्रामपुरात अल्पुभुधारक कर्जबाजारी शेतकर्‍यांची विष प्राशंन करुन आत्महत्या 


संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जबाजीपणानामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली व आत्महत्या करणाऱ्या शेतकरीचे नाव गजानन दत्तु शिरसोले (वय ५५ वर्ष) असे आहे  थोडक्यात हकिकत असे प्रकारे कि संग्रामपुर येथील अल्पभुधारक शेतकरी यांच्यावर जिल्हा केंन्दीय सहकारी बॅक , महासिध्द बॅकचे २ लक्ष रूपयेकर्ज असल्याने शासनाने केलेल्या कर्ज माफी पासुन सदर शेतकरी
वंचीत असल्याने व कर्ज माफी बाबत संभ्रम असल्याने ते सतत बोलत असत अशी माहिती नातेवाईकांनी दिली सदर शेतकऱ्याने कर्जमाफी झाली नाही त्यात नापीकी कर्जाचे वाढलेले डोंगर या नैराश्यातुन दि ११ जुन रोजी दुपारी १२ वाजता विष प्राशन केल्याचे नातेवाईकांना समजतांच वरवट बकाल ग्रामीण रूग्णालयात प्राथमीक उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत अकोला शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान आज सकाळी ७ वाजता मुत्यु झाला मृतकाच्या मागे आई, पत्नी, २ मुले आप्त मित्र परिवार आहे दुदैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यकत होत आहे

No comments:

Post a Comment