मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Thursday, 14 June 2018

मुंबईतील पाणीपट्टीत वाढ.


मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झोपडपट्टीतील पाणी दरात प्रती हजार लिटर्स ४.०८ रूपयावरून ४.२३ रूपये होणारा आहे. अन्य घरगुती पाण्याच्या दरात ४.९१ रूपयावरून ५.०९ रूपये, व्यावसायिक दरात ३६.८८ रूपयावरून ३८.२५ रूपये वाढ होणार आहे. त्यावर ७० टक्के मलनि:सारण शुल्क आकारले जाणार आहे.

No comments:

Post a Comment