तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्चा वतीने पत्रकार जाहिर सत्कार मोफत शालेय साहीत्य वाटप


गुणवंत विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधावा । विश्वास आरोटे

शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

अहमदनगर -जिल्ह्यातील पत्रकारांसह वृत्तपत्रसृष्टीत काम करणार्‍या सर्व घटकातील पालकांच्या पाल्यांचा लवकरच पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी, 12 वी आणि स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांनी तात्काळ पत्रकार संघाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा शाखा अहमदनगर यांचे वतीने 15 वर्षापासून हा उपक्रम  पत्रकार संघाचे प्रदेश संघटक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संजयजी भोकरे  प्रदेश अध्यक्ष राजा माने ,कार्यध्यक्ष वंसत मुंडे ,प्रदेश सरचिटणीस विश्वास  आरोटे  यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वीच्या परिक्षेत ज्या प्रथम ,द्वितीय ,तुतीय गुण प्राप्त  विद्यार्थ्यांचा सन्मान व गोरगरीब विद्यार्थि यांना शालेय साहित्य व मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहेत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीट परिक्षेत यश मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार तसेच स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. तेव्हा त्यांनी रविवार दि. 20 जून पर्यंत मार्क्समेमो सह प्रत्यक्ष नाव नोंदणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कार्यालय, दैनिक गांवकरी आँफिस शेजारी ,भिंगारे गोडावुन शेजारी  अकोले येथे सहाय्यक रजि. निखिल भांगरे (मो.नं.8669095548)अथवा जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे अध्यक्ष सूर्यभान सहाणे ,प्रा विद्याचंद्र सातपुते ,संतोष सालवे ,हेमंत आवारी ,अशोक उगले ,सुनिल आरोटे  ,अण्णा चौधरी ,अमोल वैद्य ,प्रविण धुमाल , भाऊसाहेब पुंजा वाकचौरे ,दत्ता जाधव ,जगन्नाथ आहेर ,शुभम फापाले ,राम चौथवे , प्रकाश महाले ,प्रकाश आरोटे , सचिन खरात ,बाला पवार , वंसत सोनवणे , नितीन शहा ,यांच्या व्हॉटसऍपवर (मो.नं9423388508,9765431168,.02424223051) यावर संपर्क साधावा.  अकोले तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक, पाक्षीक तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया अंतर्गत संपादक, पत्रकार, ऑपरेटर,व्यवस्थापक, वितरण, जाहिरात वसुली प्रतिनिधी, ऑफिस बॉय, छपाई मशिन विभागातील कर्मचारी, पेपर एजंट, पेपर लाईन करणारी मुले आदि सर्वांनी आपला जर पाल्य इयत्ता 10 वी, 12 वी परिक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेतले असतील अथवा नीट, सीट परिक्षेत यश मिळवले असेल किंवा स्कॉलरशिप, नवोदय परिक्षेत यश मिळवले असेल तर अशा पालकांनी झेरॉक्स प्रत पासपोर्ट फोटोसह प्रत्यक्ष अथवा व्हॉटसऍपवर तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.ही विनंती । अणासाहेब चौधरी सहसचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

No comments:

Post a Comment