तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

चिमुकल्याचा पहीला रोजा


ताडकळस / प्रतिनिधी शेख शेहजाद

पविञ रमजान महिन्यानिमित्त ताडकळस येथिल छोट्या छोट्या चिमुकल्यानी पहिला रोजा ऊपवास धरून या ऊपवास केला
ताडकळस येथिल शेख तहेजीब शेख जावीद या चिमुकल्याने आपल्या जिवनांतील पविञ रमजान महिन्यातील रोजा ऊपवास धरला आहे.या निमित्त या चिमुकल्याचा सत्कार करण्यात आला यावेळी शेख शेहजादशेख मुजिब मॉस्टर,शेख आलीशॉ,शेख आजिज,शेख महेमुद,शेख रफीक,शेख शेरू,शेख जमीर,शेख समीर,करीम पठाण,फयाज हाफीस,मसुद हाफीस,शेख आल्ली,आजीस हाफीस,शेख ईनुस यांनी त्यांचे स्वागत करून कौतुक केले.

No comments:

Post a Comment