तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 July 2018

मंगरुळपीर येथे तिन ज्वेलर्सवर चोरांचा डल्ला चोरटे कार घेवुन आले व लाखोंचा माल चोरुन घेवुन गेले

मंगरुळनाथ मध्ये धाडसी चोरी

मंगरुळपीर-शहरातील
जय अंबे अलंकार केंद्र,
ज्योतिबा ज्वेलर्स,रत्नपारखी ज्वेलर्स मध्ये
६जुनच्या सकाळी अंदाजे तीन ते चार वाजताचे
कालावधीत धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असुन
सोन्या चांदीसह लाखोंचा मुद्देमाल
लंंपास केला आहे.चोरटे  व कार सी सी टी व्ही
कॅमेर्‍यात कैद झाली असुन
पोलीसांना चोरटे शोधण्यास
आवाहन ऊभे ठाकले आहे.मंगरुळपीर शहरात वारंवार होत असलेल्या चोरींच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह ऊपस्थीत होत असुन पोलिसच शहरात शांतता व सुरक्षा अबाधित ठेवन्यात असमर्थ असल्याची शहरवासीयांची ओरड आहे.
चोरीची माहीती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवुन पाहणी केली आणी तपास सुरु आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment