मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 3 July 2018

लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयात स्व आकात यांना अभिवादन

परतूर

येथीललाल बहादूर शास्ञी कन्या विद्यालयात आज दिनांक 2 जूलै रोजी शिक्षण महर्षी स्वा.बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून  अभिवादन करण्यात आले या वेळी शाम कबाडी, विजय सारस्वत, तुकाराम जईद, रामप्रसाद नवल, श्रीमती जोशी, श्रीमती डक , भगवान काटकर साचीन कांगणे, किशोर खरात,बळीराम नवल श्री घुगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment