तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

पिक विम्याच्या परताव्या संदर्भात जिल्हा कचेरीवर शेतकरी धडकले !


परभणी:-खासदार संजय जाधव  , माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर , जिल्हा प्रमुख विशालराव कदम,  गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोषराव मुरकुटे श्रीनिवास  जोगदंड ,सोनाली देशमुख आदीं सर्व पक्षियांच्या नेतृत्वा खाली सबंध जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसह जिल्हाअधिकारी जिल्हाकृषीअधिकारी यांच्या निषेधार्थ हजारो  शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

No comments:

Post a Comment