तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

आसुबाई विद्यालयात व्रक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.0 7

मांडेखेल येथिल आसुबाई विद्यालय येथे शुक्रवारी व्रक्षारोपन करण्यात आले.  यावेळी विद्यार्थ्यांनी व्रक्षदिंडी काढण्यात आली.
या मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या
वेशभुषा साकारल्या होत्या,
तर काही विद्यार्थ्यांनी टाळ, पकवाज, हालग्या वाजवत, तर
काही विद्यार्थिनिंनी साड्या नेसुन
तुळशीव्रंदावना प्रमाने झडे डोक्यावर घेवुन व्रक्दिंडीची शोभा वाढवली. या दिंडीचे गावकर्यानीही स्वागत केले.
या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक आगळे सर, मुरलीधर नागरगोजे, शेंडगे सर, खरात सर,  बुरांडे सर,
ग्रा.पं.सदस्य रामधन घुगे, महादेव घुगे, Nsui चे ता.सरचिटनीस समाधान घुगे  व सर्व शिक्षक व्रंदांसह युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment