तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बोंबा मारो आंदोलन


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ:  तालुक्यातील काही गावांना व सोनपेठला विज पुरवठा करणारे डिघोळ येथील 33 के.व्ही. असुन नेहमी विज पुरवठा ख॔डीत होतो. यामुळे सामान्य माणसांना याचा नाहक ञास सहन करावा लागत होता.यामुळे शिवसेनेच्या व शेतकरयांच्या वतीने आंदोलन करण्यार असल्याचे निवेदन सोनपेठ तहसीलदारांकडे व महावितरण क॔पनीला दिले होते.  त्याप्रमाणे आज सोमवार रोजीढोल  वाजुन व बोंबा मारुन  सकाळी 12 .00 वा.शिवसेना कार्यालया पासुन सुरुवात झाली व महावितरण कार्यालया समोर शिवसेनिकांनी  घोषणा देवुन महावितरण कार्यालयात ढोल वाजवुन आंदोलन केले.सोनपेठ शहराला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. नेहमी विज जाण्याचे प्रमाण वाढले असून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. यामुळे  सर्व गावातील नागरीकांना ञास  होत आहे. नागरीकांना होत  असलेला ञास थांबवावा तसेच सर्व गावांची व सोनपेठ शहराची
पावसाळ्यात विज पुरवठा सुरळीत करावा  नसता महावतरण कपनीच्या विरोथात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा  आंदोलकांनी दिला आहे.महावितरण कंपनीने तालुक्यात केलेले वाजेचे खांबे बसवलेले अतिशय निकृष्ठ दर्जाचे केले असुन त्या गुत्तेदारावर कडक कर्यवही करण्यात यावी.या
मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोनपेठ येथील   आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलान शिवसेनेचे उपजिल्हप्रमुख मधुकर निरपणे यांच्या नेञत्वाखाली करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख र॔गनाथ रोडे,माजी ता.प्रमुख अशोक यादव, उपशहरप्रमुख जनार्धन झिरपे,रामेश्वर सोलापुरकर,,सर्कलप्रमुख भगवान पायघन,अरविंद बदाले,कुमार चव्हाण,दिगांबर चौथरी,देवा मस्के,विठ्ठल बदाले,बाबु मस्के,परमेश्वर भंडारे,उमा शिंदे,विनोद धाकपाडे,रुस्तुम कलिंदर,बालासाहेब टाले बाबु टाले ,बंडु कावळे,दत्ता आढाव,महेश निरपणे,कारभारी इंगळे,अर्जुन इंगळे,वचिस्ट निरपणे,किशोर निरपणे,बालाजी निरपणे,णारायण निरपणे,दिपक मुळे शेषरा धुमाळ
आदी शेतकरी व शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाला  उपअभिय॔ता डिग्रसकर  यांनी आंदोलकांची भेट घेवुन निवेदन स्विकारले व सोनपेठ तालुक्यातील सर्व लाईन 15 दिवसात  दुरुस्त करुन देण्याचे लेखी  आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment