तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 July 2018

शाळेला जाणाच्या रस्ता चिखलमय असल्याने रस्ता दुरुस्त करन्याच्या मागणीसाठी चिमुकले धडकले जांब/शहापुर ग्रामपंचायतवर.....

ग्रामपंचायत प्रशासन नाॅट रिचेबल,चिमुकले मागणीवर ठाम....

मंगरूळपीर शहरालगतच्या शहापुर ग्रामपंचायत अखत्यारीतला प्रकार....

मंगरुळपिर - शहरालगत असणाऱ्या सोनखास शहापूर येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल चे चिमुकले आज दुपारी 12 च्या सुमारास ग्रामपंचायत सोनखास शहापूर येथे धडक मोर्चा घेऊन पोहचले. सचिव नसल्याने चिमुकल्यानी रिकाम्या खुर्च्या ला घातली मागणी ,शाळेत जायला योग्य रस्ता नसल्याने चिमुकले झाले आक्रमक,या नंतरही ग्रामपंचायत ला जाग आली नाही तर चिखलात बसून अनोखं आंदोलन करण्याचा तयारीत चिमुकले असल्याची खात्री लायक माहिती आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment