तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

येवला तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून केला रस्ता

उत्तम गिते
नाशिक:-गावाला जोडणाऱ्या रस्त्याची खूप वर्षपासून चाळण झालेली होती.वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या म्हणून आंबेगाव येथील आव्हाड वस्ती वरील राहणाऱ्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळाकरून संध्याकाळी त्यांनी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दि. १० रोजी लोकवर्गणीतून रस्ता पूर्ण केला.

या प्रसंगी गावातील आव्हाड वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते भिमा आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, मोहन आव्हाड, बाबाजी आव्हाड, सतिश सोनवणे, सुनिल आव्हाड, मच्छिंद्र आव्हाड, यांनी श्रमदान केले व सागर सोनवणे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment