तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

मेरखेडा येथील जि.प.शाळेत वृक्षारोपन


गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)

भोकरदन तालुक्यातील मेरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.डिगंबर तांबडे, रमेश तांबडे, राहुल तांबडे, मुख्याध्यापक सुरडकर, श्रीमती धुळे, अरुणा तांबडे, सुनीता तांबडे, पवन डकले, रमेश दौड, वरेश पवार, सुरेश पवार, रामा तांबडे, गणेश तांबडे, शिवाजी तांबडे, गजानन तांबडे, नारायण तांबडे, विष्णू तांबडे, अंबादास मगर, शरद तांबडे, यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment