तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

हिवरखेडा परिसरात दुबार पेरणीचे संकट

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा परिसरात दुबार पेरणीचे संकंट आले आहे या परिसरातील पेरण्या मृग नक्षत्रात  जाल्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके पावसाने उघडिप दिल्याने निघाली नसल्याने या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे या परिसरातील 10 ते  पंधरा शेतकऱ्यांना दुबारपेरणी करावी लागली मृग नक्षत्रात जालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यानंतर पावसाने उघडिप दिल्याने पेरलेली पिके जी जमीन चांगली आहे त्या जमिनीवरील पिके निघाली व जी जमीन हलक्या स्वरूपाची त्या जमिनीवरील पिके निघाली नाही तर या परिसरातील काही शेतकऱ्यांची पिके निघाली तर काही शेतकरी आत्ता दुबार पेरणी करीत आहेत  व दहा ते बारा दिवसांच्या उघडी नंतर पाऊस पडल्या नंतर काही पिकांना जीवन दान मिळाले आहे सध्या काही भागात जमीनीत ओलाव असल्याने अर्धवट राहिलेली पिके निघाली नसल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची कामे सुरू केली आहे व तशेच काल सध्याकाळी पाच च्या सुमारास चांगला पाऊस पडला त्यामुळे जी निघालेली पिके त्यांना पण जीवन दान मिळाले व काही शेतंकरी दुबार पेरनीच्या संकटा तूंन  वाचले
सध्या या परिसरातील काही पिके चांगली आहेत

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे
मो नं व्हट्ट्स्प नं 8007689280

No comments:

Post a Comment