तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

प्रतिक भगिरथ बद्दर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  दिनांक 1जुलै रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे कार्याध्यक्ष तथा परळी पोळखोलचे कार्यकारी संपादक प्रतिक भगिरथ बद्दर यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परळी शहर जगमित्र कार्यालय येथे शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment