तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले


शिवशंकर निरगुडे

साखरा:-हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले या वेळी उपस्थित  पंचायत समिती  सदस्य श्री मानवतकर   ग्रामविकास अधिकारी श्री खिस्ते साहेब  सरपंच श्री विलास हराळ उपसरपंच दगडूजी डाखुरे ग्रामपंचायत सदस्य उध्दव हराळ पत्रकार ज्ञानेश्वेर कांबळे.शिवशंकर निरगुडे जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक.श्री महाले सर.श्री पवार सर.श्री उडाके  सर  व आदि ग्रामस्थ उपस्थितित यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे मो नं व्हॉट्स अॅप 8007689280

No comments:

Post a Comment