तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

आ बाबाजानी दुर्रांनी यांचा सत्कार

पाथरी:-विधानपरिषदे साठी राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यातून राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांची बिनविरोध निवड झाल्याने पाथरीत कोहीनुर कन्स्ट्रक्शनचे सय्यद गुलशेर खान मामा,माजी नगराध्यक्ष एम ए मोईज अन्सारी (मास्टर) , आसेफ खान,अनिस फारेकी,अकरम सिद्धिकी, गुडरेश खान अखिल खाँन, अ रहीम अन्सारी या आ दुर्रांनी यांचा सत्कार केला तो क्षण.


No comments:

Post a Comment