तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

परभणी जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात माननीय पाणीपुरवठा मंत्री श्री बबनराव लोणीकर ह्यांनी घेतली कृषी तथा महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील ह्यांची भेट-


नागपुर:-परभनी जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील चिघळलेल्या शेतकरी संघर्षाविषयी मा मंत्री श्री बबनराव लोणीकर ह्यांनी अत्यंत तातडीने मा चंद्रकांत पाटील ह्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या पर्यंत पोह्चविल्या।

महसूल मंडळ हा निकष मानून शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा अशी विनंती त्यांनी ह्यावेळी केली।परभणी जिल्ह्याचे भा ज पा जिल्हा परीषद सदस्य श्री डॉ सुभाष कदम ह्यांच्या आस्थेवाईक तळमळीचा देखील त्यांनी उल्लेख केला।
शेतकऱ्यांच्या भावनाची जाणीव ठेऊन उद्या दि 05 जुलै 2018 रोजी ह्या विषयावर तोडगा काढण्याकरिता कृषी तथा महसूल विभागाची एक उच्च स्तरीय बैठक मा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे

No comments:

Post a Comment