तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

परळी येथील डॉ.रविंद्र जगतकर यांची जिल्हा रायगडच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.10
     महाराष्ट्र राज्याच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयकपदी परळीचे भुमीपुञ डॉ.रविंद्र प्रकाश जगतकर यांची नियुक्ती केल्याबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.
   परळी वैजनाथ भिमनगर येथील रहिवासी असलेले डॉ.रविंद्र जगतकर यांची जिल्हा रायगडच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबदल आपल्या भुमीपुञाचे अभिनंदन व कौतुक राजाभाऊ जगतकर ,सिध्दार्थ जगतकर ,कपील जगतकर ,राहुल जगतकर ,प्रा.शिरीष जगतकर ,शिलरत्न जगतकर ,डॉ गुणवंत जगतकर ,संघरक्षित जगतकर ,काळबा कसबेसर,शामराव पवळे,प्रकाश घाडगे,प्रा.डॉ विनोद जगतकर ,डॉ जगदिश जगतकर ,प्रा.बालाजी जगतकर ,शंकरराव साळवे,दिपक जगतकर ,रंजित जगतकर ,अशोक जगतकर ,मिलिंद बनसोडे,सुनिल गोदाम,सुरेश घाडगे,वैजनाथ सावंत,वसंत बनसोडे,प्रमोद जगतकर ,सचिन गोखले,धनंजय कांबळे,राज जगतकर ,रावसाहेब जगतकर ,ब्रिजेश जगतकर ,प्रेमनाथ जगतकर ,रमेश जगतकर ,अॕड.संजय जगतकर ,रमेश जगतकर ,सुशिल जगतकर ,सुशिल रोडे,बालासाहेब गोदाम,शंकर ताटे,अमर पवळे,शैलेश कसबे,संभाजी जगतकर ,वीर जगतकर अदी भिमनगर मिञ मंडळाच्या वतिने केले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment