तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

जवखेडा ठोंबरे येथील जि.प.शाळेत वृक्षारोपन गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण


---------------
भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेमध्ये व सभोवतालच्या परिसरामध्ये तसेच शेतात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संजय ठोंबरे, सरपंच पप्पू शेट ठोंबरे, मुख्याध्यापक विठ्ठलराव घायाळ, शिवाजी ठोंबरे, लक्ष्मण धोत्रे, दिनकर ठोंबरे, श्री.बी.के.दांडेकर, श्रीमती शिल्पा जाधव, पाडुरंग मिसाळ, दयानंद घोरपडे, संजय शिंगणे, संतोष गजभिये, अरूण ठोंबरे, प्रताप ठोंबरे, कोंडके यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment