मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 3 July 2018

उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचा परळीत ह्रद्य सत्कार

परळी वैजनाथ /प्रतिनिधी.
     अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचा परळीत ह्रद्य सत्कार करण्यात आला. प्रशासकीय सेवेत चांगले काम करणारे उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी हे परळीत आले होते.
         अहमदपूर येथील कर्तव्यदक्ष उपजिल्हा अधिकारी श प्रवीण बाबुराव  फुलारी हे  परळी वैजनाथ येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी   फुलारी प्रविण, नागभूषण फुलारी(पाटील) , किशोर फुलारी, नारायण फुलारी पिंटू सरवदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment