तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 August 2018

रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर

प्रतीनीधी
अजय चोथमल
मेडशी

दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नगर परिषदचे आरक्षण काढण्यात आले.  आरक्षण  चिठ्ठीच्या माध्यमातून काढण्यात आले.
या मध्ये दिग्गज लोकांना आपली जागा सोडावी लागली तर काही ठिकाणी ठिकाणी जे मतदार  पूवीर्च्या मतदार र्वाडात निवडणू आले ते र्वाड सोडावे लागत आहे तर काही ढिकाणी ऊमेदवार खुश आहेत. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांचे नेतृत्वात  काढलेल्या आरक्षणामध्ये एकूण दहा प्रभागातील अ आणी ब अशाप्रकारे काढण्यात आले.यामध्ये

प्रभाग नंबर 1 अ नामाप्र महिला

 ब सर्व साधारण.

 प्रभाग नं 2 अ अनुसूचित जाति 

 ब सर्वसाधारण महिला

 प्रभाग न.3 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण

प्रभाग न. 4 अ सर्वसाधारण महिला 

ब नामाप्र

प्रभाग न. 5 अ सर्व साधारण महिला 

ब सर्वसाधारण

प्रभाग नं. 6 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण 

प्रभाग नं.7 अ नामाप्र महिला

 ब सर्वसाधारण

 प्रभाग 8 अ सर्वसाधारण महिला

ब नामाप्र

प्रभाग नं.9 अ सर्व साधारण 

ब नामाप्र महिला

प्रभाग 10 अ सर्वसाधारण 

ब सर्वसाधारण महिला.

अशाप्रकारे आरक्षण निघाले आहे.या प्रक्रिये करिता मुख्याधिकारी गणेश पांडे व गजानन गोरे सहायक होते

ग्राम सोंडा येथील घ्रूणास्पद प्रकार ..अंगणवाडी विद्यार्थ्याच्या आरोग्याला धोका

प्रतीनीधी
अजय चोथमल
मेडशी

उकळी पेन :-  जवळच वारला सर्कल अंतर्गत येणाऱ्या सोंडा गावातील अंगणवाडी कें .क्रं .1 मध्ये म्रूताव्स्थेत सडलेला कुत्रा आढळला असून अत्यंत दुर्गंधीयुक्त कुजलेल्या अवस्थेतील हा कुत्रा स्थानिक अंगणवाडी सेविका , मदतनीस , मुख्याध्यापक , व शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांना कसा दिसला नाही ? ? ? हा मोठा यक्ष प्रश्न आहे .
सदर अंगणवाडीच्या अगदी ओरण्ड्यात कुत्रा सडलेल्या अवस्थेत असताना संबधीत  व्यक्तींना त्याची दुर्गंधी येऊ नये ही मोठी चिंतेची बाब आहे .यावरून वरील नमूद कर्मचारी एक प्रकारे अंगणवाडीतील वय 1 ते 5 वयोगटातील मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा घ्रूणास्पद प्रकार उघडकीस आला आहे .
सदर अंगणवाडी गावाच्या मधोमध असून मुलांसोबतच गावकऱ्यांच्या आरोग्याचा सुध्दा प्रश्न उपस्थित होत आहे.
तेंव्हा कर्मचाऱ्या सोबतच गावचे सोंडा ग्रामपंचायत सुध्दा तितकीच जबाबदार असल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे .
वरील प्रकार अतिशय निंदनीय असून जबाबदार  कर्मचाऱ्यावर संबधीत शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि वारला भाजपा सर्कल प्रमुख मारोती वाबळे यांनी केली आहे

परभणीत पण होणार पासपोर्ट कार्यालय

महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र

               
प्रदीप कोकडवार संकलित वृत्त
नवी दिल्ली, ३१ : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे .    

नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असूनदेशभरात आतापर्यंत  २१८ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात ८७नवीनपासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत  पैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

  पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली  होती यापैकी आतापर्यंत १४  नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर  ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यातील २५ आणि चौथ्या टप्प्यातील ११ असे एकूण ३६ पासपोर्ट सेवा केंद्र राज्यात उभारली जाणार आहेत असेही ते म्हणाले.  

अशी आहेत ११ नवीन पास पोर्ट सेवा केंद्र
राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

            गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी,  पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड,सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे. 

बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी  पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांस सुरुवात होणार आहे.       

0000

 

रिसोड :   नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर

प्रतीनीधी
अजय चोथमल
मेडशी

दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नगर परिषदचे आरक्षण काढण्यात आले.  आरक्षण  चिठ्ठीच्या माध्यमातून काढण्यात आले.
या मध्ये दिग्गज लोकांना आपली जागा सोडावी लागली तर काही ठिकाणी ठिकाणी जे मतदार  पूवीर्च्या मतदार र्वाडात निवडणू आले ते र्वाड सोडावे लागत आहे तर काही ढिकाणी ऊमेदवार खुश आहेत. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांचे नेतृत्वात  काढलेल्या आरक्षणामध्ये एकूण दहा प्रभागातील अ आणी ब अशाप्रकारे काढण्यात आले.यामध्ये

प्रभाग नंबर 1 अ नामाप्र महिला

 ब सर्व साधारण.

 प्रभाग नं 2 अ अनुसूचित जाति 

 ब सर्वसाधारण महिला

 प्रभाग न.3 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण

प्रभाग न. 4 अ सर्वसाधारण महिला 

ब नामाप्र

प्रभाग न. 5 अ सर्व साधारण महिला 

ब सर्वसाधारण

प्रभाग नं. 6 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण 

प्रभाग नं.7 अ नामाप्र महिला

 ब सर्वसाधारण

 प्रभाग 8 अ सर्वसाधारण महिला

ब नामाप्र

प्रभाग नं.9 अ सर्व साधारण 

ब नामाप्र महिला

प्रभाग 10 अ सर्वसाधारण 

ब सर्वसाधारण महिला.

अशाप्रकारे आरक्षण निघाले आहे.या प्रक्रिये करिता मुख्याधिकारी गणेश पांडे व गजानन गोरे सहायक होते

रिसोड :   नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर

प्रतीनीधी
अजय चोथमल
मेडशी

दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नगर परिषदचे आरक्षण काढण्यात आले.  आरक्षण  चिठ्ठीच्या माध्यमातून काढण्यात आले.
या मध्ये दिग्गज लोकांना आपली जागा सोडावी लागली तर काही ठिकाणी ठिकाणी जे मतदार  पूवीर्च्या मतदार र्वाडात निवडणू आले ते र्वाड सोडावे लागत आहे तर काही ढिकाणी ऊमेदवार खुश आहेत. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांचे नेतृत्वात  काढलेल्या आरक्षणामध्ये एकूण दहा प्रभागातील अ आणी ब अशाप्रकारे काढण्यात आले.यामध्ये

प्रभाग नंबर 1 अ नामाप्र महिला

 ब सर्व साधारण.

 प्रभाग नं 2 अ अनुसूचित जाति 

 ब सर्वसाधारण महिला

 प्रभाग न.3 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण

प्रभाग न. 4 अ सर्वसाधारण महिला 

ब नामाप्र

प्रभाग न. 5 अ सर्व साधारण महिला 

ब सर्वसाधारण

प्रभाग नं. 6 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण 

प्रभाग नं.7 अ नामाप्र महिला

 ब सर्वसाधारण

 प्रभाग 8 अ सर्वसाधारण महिला

ब नामाप्र

प्रभाग नं.9 अ सर्व साधारण 

ब नामाप्र महिला

प्रभाग 10 अ सर्वसाधारण 

ब सर्वसाधारण महिला.

अशाप्रकारे आरक्षण निघाले आहे.या प्रक्रिये करिता मुख्याधिकारी गणेश पांडे व गजानन गोरे सहायक होते

रिसोड :   नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर

प्रतीनीधी
अजय चोथमल
मेडशी

दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नगर परिषदचे आरक्षण काढण्यात आले.  आरक्षण  चिठ्ठीच्या माध्यमातून काढण्यात आले.
या मध्ये दिग्गज लोकांना आपली जागा सोडावी लागली तर काही ठिकाणी ठिकाणी जे मतदार  पूवीर्च्या मतदार र्वाडात निवडणू आले ते र्वाड सोडावे लागत आहे तर काही ढिकाणी ऊमेदवार खुश आहेत. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांचे नेतृत्वात  काढलेल्या आरक्षणामध्ये एकूण दहा प्रभागातील अ आणी ब अशाप्रकारे काढण्यात आले.यामध्ये

प्रभाग नंबर 1 अ नामाप्र महिला

 ब सर्व साधारण.

 प्रभाग नं 2 अ अनुसूचित जाति 

 ब सर्वसाधारण महिला

 प्रभाग न.3 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण

प्रभाग न. 4 अ सर्वसाधारण महिला 

ब नामाप्र

प्रभाग न. 5 अ सर्व साधारण महिला 

ब सर्वसाधारण

प्रभाग नं. 6 अ अनुसूचित जाति महिला

ब सर्वसाधारण 

प्रभाग नं.7 अ नामाप्र महिला

 ब सर्वसाधारण

 प्रभाग 8 अ सर्वसाधारण महिला

ब नामाप्र

प्रभाग नं.9 अ सर्व साधारण 

ब नामाप्र महिला

प्रभाग 10 अ सर्वसाधारण 

ब सर्वसाधारण महिला.

अशाप्रकारे आरक्षण निघाले आहे.या प्रक्रिये करिता मुख्याधिकारी गणेश पांडे व गजानन गोरे सहायक होते

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शाहीरी गितांचा कार्यक्रम


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील दिलीपदादा कांबळे मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शाहीरी गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आठवडी बाजार सोनपेठ येथे भीम संध्या संगीत ग्रुपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्तमराव भाग्यवंत होते तर प्रमुख पाहूणे म्हणून शिवाजीराव कदम,  डॉ. दिपक वडकर,  प्रा. डॉ. संतोष रणखांब महादेव मोटे हे होते.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सोनपेठ येथे आयोजीत केलेल्या शाहीरी गितांचा कार्यक्रमाला जोरदार रंगत आणली, संविधानाचे महत्त्व, भारतीय राष्ट्रीय एकात्मता व महापुरूषांचे गुणवर्णन करणारे गीतांबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गिते गाण्यात आले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शाहीर सुरेश रंजवे, दिपक लोंढे, समाधान किरवले, अर्जुन किरवले, सुरज किरवले व संचाच्या यांच्या भीम संध्या संगीत ग्रुपने लोकांना मोहित केले.
यावेळी साजेद भैया कुरेशी,  गौसभाई कुरेशी, कृष्णा माने,  शिवाजी सिंदाळकर, राहुल किरवले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

सावरगांव ग्रामस्थांनी लाडक्या लेकीचे केले अभूतपूर्व स्वागत

राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे थाटात भूमिपूजन

ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने होणारे स्मारक सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान ठरेल - खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

पाटोदा दि. ३१ -------  प.पू.राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी सर्वांना समतेची, एकतेची शिकवण दिली. अशा या महान संतविभुतीच्या शिकवणीवर चालत लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचित, अनाथ यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. भगवानबाबांच्या चरणी आपले यश, आपला संघर्ष त्यांनी अर्पण केला. हाच वसा ना.पंकजाताई आणि मी वारसा म्हणून चालवत आहोत, त्यांच्या पुढाकाराने आज भगवानबाबांच्या भव्यदिव्य अशा स्मारकाचे भुमिपुजन माझ्या हस्ते होत आहे हे माझे भाग्य आहे. असे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रसंत प.पू.भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगांव येथे स्मारकाच्या भुमिपुजन प्रसंगी केले.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांचे जन्मगांव पाटोदा तालुक्यातील सावरगांव येथे विविध विकास कामांचा आणि भव्यदिव्य अशा स्मारकाच्या कामाचा शुभारंभ खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भगवानबाबांच्या 122 व्या जयंती कार्यक्रमास मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे. या ठिकाणी आज भगवानबाबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ झाला. पण ख-या  अर्थाने आपल्या सर्वाच्या पालक ना.पंकजाताई मुंडे यांनी मात्र हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी ध्यास घेतला आहे. ध्यास घेणे म्हणजे काय हे मी अनुभवत आहे. भगवानबाबांचे स्मारक उभे करणे हे काही फार मोठे काम नाही. पण हे स्मारक उभारण्या मागचा उद्ेश फार महत्वाचा आहे. या स्मारकाच्या माध्यमातून भगवानबाबांची शिकवण सदैव आपल्या आठवणीत राहिल. त्यांनी दिलेल्या समतेचा विचार आपल्यात जागृत राहिल. त्यांनी दिलेले संस्कार पुढील पिढीवरही घडावेत यासाठी हे स्मारक आवश्यक आहे. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची भगवानबाबांवर नितांत श्रध्दा होती. अगदी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यभराच्या संघर्षाचे यश त्यांनी सर्वात प्रथम भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांना अर्पण केले. आपल्या आयुष्यात अडचणी असतील, संकटे असतील, अपयश असेल साहेब नेहमीच बाबांच्या चरणी मस्तक ठेवून, त्यांचे आशिर्वाद, शक्ती, उर्जा, प्रेरणा घेवून पुन्हा जोमाने दिन,दुबळया च्या न्याय हक्कासाठी लढत राहिचे. बाबांच्या आशिर्वाद त्यांच्या पाठिशी नेहमी असायचे. त्यांचाच वसा आणि वारसा ना.पंकजाताई या चालवत आहेत. त्यांच्या या वाटचालीत त्यांची लहान बहीण म्हणून नेहमीच मी त्यांच्या सोबत चालत आहे. आज भगवानबाबांच्या जन्मगांवी विकास व्हावा ही इच्छा भगवानबाबांचीच आहे आणि तो ना.पंकजाताईंच्या हातून व्हावा हि बुध्दी, ही प्रेरणा मुंडे साहेबां प्रमाणेच बाबांनी पंकजाताईंना आशिर्वाद रुपी दिली आहे. आमच्या पाठिमागे निश्चितच बाबांचे आशीर्वाद आहेत असे म्हणत आज जिल्हयात रोज नवीन कामे सुरु होताना दिसत आहेत. ना. पंकजाताई रोज नवीन कामांना सुरुवात करीत आहेत. दलित, वंचित,पिडीतांना न्याय देण्याची त्यांची भुमिका आहे मात्र या भुमिकेला काही समाजकंटक नेहमीच विरोध करत आहेत त्यासाठी ना. ताई संघर्ष करत आहेत.  अशा समाज कंटकांना त्या घाबरत नाहीत कारण जो पर्यत ही मायबाप जनता आमच्या सोबत आहे तो पर्यत कोणाला घाबरण्याचे कारण नाही असेही त्या म्हणाल्या.

ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत
--------------------------------------
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचे सावरगांव येथे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून केलेल्या स्वागताने वातावरण भारावून गेले होते.

असे असणार स्मारक
--------------------------
गतवर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जन्मभूमीत भव्य दिव्य स्मारक व या भागाचा सर्वागिण विकास करण्याचा शब्द दिला होता, त्यांची शब्दपूर्ती आजच्या भूमिपूजनाने झाली. याठिकाणी दोन एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार असून ' बैसोनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी ' या उक्तीप्रमाणे    भगवानबाबांची पंचेवीस फुट उंचीची पाण्यातील मुर्ती याठिकाणी  उभारण्यात येणार आहे, शिवाय मोठे सभागृह तसेच भक्तांसाठी अनेक सोयी सुविधा येथे असणार आहेत.
------------
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले. व्यासपीठावर जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार, ह.भ.प.खेडकर महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सभापती संतोष हंगे, जयदत्त धस, कल्याण आखाडे, अॅड.सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, स्वप्नील गलधर, सुनिल मिसाळ, गो.गो.मिसाळ, अॅड.सुधीर घुमरे, ह.भ.प.बुवा महाराज खाडे, माऊली जरांगे, रामदास बडे, मुरलीधर ढाकणे, अनुरथ सानप, चंद्रकांत फड, सत्यसेन मिसाळ, मधुकर गर्जे, जयश्री मुंडे, रावसाहेब लोखंडे, अमोल तरटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशितील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मराठवाड्याचे क्रांतीसिह कै विनायकराव पाटील.. 


शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरात  ज्ञानाचा दिपावली उजळला शैक्षणिक क्रांती. सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणारा नेता.मराठवाड्याच्या मातीत आनेक थोर संत महात्मे साहित्यक विचारवंत कवी राजकारणी समाजसेवक जन्माला आले याच्या ऐकू थोर वाच्यार विभुतीचा माराठवाठ्याचा परिस्पश् झाला आणि शैक्षणिक क्रांती घडून आनली खेड्यापाड्यातील गोर गरीबांच्या घराघरात ज्ञानाचा दिप उजळला या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतीसिंह कै विनायकराव पाटील यांची आज स्मूतिदिन .

कैलास विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापुर तालुक्यातील लोणी या खेडयात 1 सप्टेंबर 1926 रोजी झाला वडील पांडुरंग पुंडलीकराव पाटिल हे प्राथमिक शिक्षक बोलठाण ता नांदगाव जिल्हा नाशिक येथे कार्यरत असल्यामूळे विनायकराव पाटील यांचे इय्यता 7 वी पर्यंतचे शिक्षण 1944 साली दहावी मालेगाव जि नाशिक येथे उत्तीर्ण झाले 1948 मध्ये बियाणे एस सी बडोदा गुजरात येथे झाले 1957 साली पुणे येथे विधी परीक्षा पास दरम्यान पुणे येथे न्यु ऐज्युकेशन सोसायटीत शिक्षकम्हणून नोकरी करत आसतांना एकच वर्षात समाज कल्याण खात्यात 1953 साली स.भुवनेश्वर शिक्षण संस्थेत औरंगाबाद येथे शिक्षकी नोकरी 1956 पर्यंत केली1957ते 58  विभागीय दारुबंदी प्रचारक संघटक म्हणून कार्य केले 1.9.1958 साली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली 1960 मध्ये  मराठवाडा काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष 1962 एप्रिल मध्ये महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष झाल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयाची स्थापना  केली.1.शिवाजी महाविद्यालय परभणी 2.बलभिम विद्यालय बिड 3.देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद 4.विनायकरावमहाविद्यालय वैजापुर 1867साली वैजापुर विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आसतांना महाराष्ट्र राज्य मंञीमंडळात सहकार मंञी काम केले  विनायकराव पाटील हे लहानपणापासूनच रोखठोक व स्वाभिमानी होते त्यांनी ज्ञान संपादन करण्यासाठी जीवाचे राण केले. एल एल बी ची पदवी मिळवली ते बॅरीस्टर झाले विकली व्यवसायापेक्षा समाजसेवा हेच व्रत जोपासत आसतांना खुप आनुभव घेऊन मानसे जोडली.आनेक चांगले कटु आनुभव पचवलेल्या परंतु कडवट भावना मनामध्ये रुजू दिली नाही. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा होता पुरोगामी विराने प्रेरीत झाले त्यांनी महाराष्ट्रात तरुण कार्यकत्याची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर दैरे करत आसतांना मराठवाड्यासारख्या मागासलेल्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे प्रभावी सादन नाही म्हणून भागातील गोरगरिबांची शेतकर्याची शेतकर् मजुरांची मुल शिकावी रोजी रोटि मिळावी सन्मानाने जगता यावे यासाठीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन शिक्षणाची दारे सर्वांना खुली करून दिली संस्थेचे जाळे सर्व दुर पसरलेले आहे आज या संस्थेचे वटवुक्षात रुपांतर झाले आसुसून हजारो कर्मचारी येथे काम कयतात हे काम करत आसतांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गंगापुर साखर कारखाना व विनायक सहकारी साखर कारखाना परसोडे ता वैजापुर तसेंच कन्नड सह कारखान्यांना परवाने मिळवुन देऊन सुरू केले. जिल्ह्यातील शेतकर्याचा प्रश्न सोडवत हजारो तरुणांना नोकरीची संधी ऊपलब्ध करुन दिली. वैजापुर सारख्या दुष्काळी भागातील शेतकर्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी आनेक सिचंन प्रकल्पांना मंजुरी मिळुन दिली नांदुर मदमेश्वर मन्याड शिवना टाक॓ळी तसेच पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शेतकर्याना मिळावे म्हणून मोलाचे कार्य करत आसतांना दुध ऊत्पादन संस्था सहकारी बॅकाना बळकटी देऊन समाज ऊन्नतीसाठी दुर दुष्टि दाखवली आशा प्रकारे त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणे सोपे नाही त्यांनी करुन ठेवलेल्या कार्याची तरुणांसाठी प्रेरणादायी ठरो हिच आपेक्षा.

आशा महान थोर महात्म्यास कोटि कोटि प्रणाम. ....