तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

युवा शिवसैनिक रोहित सोनावने यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू, रोहित हैप्पी बर्थडे टु यू आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण.आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा एक क्षण मोठा उत्सव  होऊ दे हिच सदिच्छा. युवा शिवसैनिक रोहित सोनावने यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात शिवसेना शाखा क्रमांक १२९ मध्ये करण्यात आला.
त्यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते शिवसेना शाखा क्रमांक १२९ चे शाखा प्रमुख शिवाजी कदम , शिवसेनेचे घाटकोपर (पश्चिम) विधानसभा संघटक प्रदीप मांडवकर , महिलाशाखा संघटिका मृणाल राठोड ,युवा उपविभाग प्रमुख प्रसाद इंदूलकर , हनुमंत शिंदे  , हेमंत मोराजकर, संजय गीध , दत्ता करभीले , अशोक शिरगावकर ,  शुभम पारखे ,उमेश कोरडे  , आशिष रामाने , सुषमा चव्हाण ,

No comments:

Post a Comment