तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

प्रा.टी. पी.मुंडे यांच्या हस्ते दुर्गा देवीची आरती संपन्न


  
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी.मुंडे(सर) यांच्या हस्ते नेहरू चौक(तळ) येथे नवरात्र मध्ये बसवण्यात आलेल्या दुर्गा देवीची आरती करण्यात आली
        वैद्यनाथ दुर्गा उसत्व मित्र मंडळाच्या वतीने  देवीच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.वैद्यनाथ मित्र मंडळाच्या वतीने प्रा.टी.पी.मुंडे(सर) यांचा सत्कार शाल, श्रीफळ, फेटा देऊन करण्यात आला. यावेळी प्रा.टी. पी.मुंडे(सर) यांनी देवीला पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी ठेव, सर्वांना सुखी समाधानी ठेव, दुष्काळाचे सावट दूर कर अशी प्रार्थना केली. यावेळी दुर्गाउत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय शिंदे, अजय ठाकूर, संदीप काळे, नितीन भैय्या शिंदे, ऋषिकेश फकीरे,अमर चव्हाण, संजय कुकडे, राजाभाऊ तोरडमल, दीपक नागेश्वर, विशाल चव्हाण, रोहित मोदी, इंद्रजित विभूते, विलास मस्के, सखाराम फकीरे, विजय महाराज चव्हाण, विनोद विभूते, अमोल विभूते, मनोज नागेश्वर, संदीप विभूते, अमोल गंगावणे, गोपाल ठाकूर, पापा सिंह ठाकूर, विवेक चव्हाण, बाबा ठाकूर, आकाश गंगावणे, सुदर्शन विभूते, साईनाथ विभूते, पिंटू दुदंदुलेे, शंकर वाघमारे, गजानन थोरात, व्यकटराव गंगावणे, भरत महाराज, अविनाश घुमरे, चारणसिंह ठाकूर,शैलेश डहाळे, आकाश शिंदे, बालाजी शिंदे, मनोज डहाळे , साहेब मस्के, अनिकेत औताडे, विक्रांत ठाकूर, उमेश खोत, बालाजी कुलते, आदी पदाधिकारी व महिला , नागरिक, युवक आरतीला उपस्थित होते

No comments:

Post a Comment