तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

डॉ.हेडगेवार रुग्णालय सावित्रीबाई फुले महिला एकात्म समज मंडळ औरंगाबाद आणि अनुलोम यांच्या मार्फत

बदनापूर येथील केळीगव्हान या गावी श्रुती प्रकल्पाच्या माध्यमातून कानाची, आरोग्य मोफत तपासणी पार पडली

बदनापूर प्रतिनिधी अंकुश कदम पाटील
डॉ.हेडगेवार रुग्णालय सावित्रीबाई फुले महिला एकात्म समज मंडळ औरंगाबाद आणि अनुलोम यांच्या मार्फत बदनापूर येथील केळीगव्हान या गावी श्रुती प्रकल्पाच्या माध्यमातून कानाची, आरोग्य मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले
त्यावेळी डॉ.टीम
डॉ.कपिल सर , सौ.डॉ.धनश्री भिसेगावकर(Audio Logistics),डॉ.कुलकर्णी सर,डॉ.गौरव कार्ले(श्रुती प्रकल्प समन्वयक),डॉ.वैजिनाथ कोकाटे,डॉ.प्रवीण खापरे,डॉ.शशिकांत चिंतामणी,कु.डॉ.दीक्षा भालेराव,भारत खापरे, गावचे सरपंच श्रीमती कमलाबाई बाबासाहेब मदन, उपसरपंच श्रीमती सुवर्णा सुनील मदन, श्री.संतोष मदन (अनुलोमचे स्थानमित्र),परमेश्वर मोरे(अनुलोम वस्ती मित्र नजिक पांगरी),श्याम निंबाळकर, नामदेव मदन,विजय मदन,अविनाश शेळके सरपंच पाडळी ,सुरेश इच्चे(अनुलोम भागजनसेवक ),सिद्धेश शेळके(अनुलोमचे स्थानमित्र) या शिबिरामध्ये केळीगव्हाण गावातील सर्वानी  या शिबिरामध्ये  91 पेशंटणी फायदा घेतला.
-----------------------------------
-----------------------------------
तेजन्युज  हेडलाईन तालुका प्रतिनिधी 8390515197

No comments:

Post a Comment