तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

हिवरखेडा येथील हाताशी आलेले कपाशी राण डुकरानी केली उध्वस्त

साखरा प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे

हिवरखेडा येथील  कुंडलिक  गायकवाड यांच्या शेतातील  कपासी  हे पीक रान डुकरानी पूर्ण पणे उध्वस्त केले हाताशी आलेले पीक पूर्ण पणे वन्य  प्रानी उध्वस्त करत आहेत कपशीला रात्र दिवस पाणी देऊन व बोन्ड  अळी पासून कपशी ला वाचवले  मात्र वन्य प्राणी रात्री शेतात येऊन कपशीच्या बोँद्या खाऊन फार मोठ्या नुकसान होत आहे संबंधित वन विभागाने या वन्य प्राण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी या भागतील शेतकऱ्याकडून होत आहे

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतीनीधी  शिवशंकर निरगुडे मो नं 8007689280

No comments:

Post a Comment