तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

परळी पंचायत समिती कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.31
    येथील पंचायत समितीच्या कार्यालयात 31 ऑक्टोंबर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात आला व कर्मचार्‍यांनी शपथ घेतली. यावेळी परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, परळीकर एस.बी., लव्हरीकर पी.एस.,परदेशी एस.डी.क्षीरसागर, पल्लवी गाठोळे, रोहिनी सोनवणे, बारसकर, वैजनाथ माने,  एस.टी.मुंडे उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवस शपथ रोहिणी सोनवणे यांनी वाचुन दाखविली. उपस्थित कर्मचार्‍यांनी शपथ घेतली.

No comments:

Post a Comment