तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

अत्तार संघटनेच्या अध्यक्षपदी जमील तर शहराध्यक्षपदी शोहेब अत्तार


सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. ९ __ गेवराई तालुका अत्तार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गेवराई येथील प्रसिद्ध व्यापारी सय्यद जमील स. खलील अतार यांची निवड करण्यात आली तर शहराध्यक्षपदी शोहेब अतार यांची निवड करण्यात आली आहे.
         महाराष्ट्र राज्य अत्तार संघटेनेचे संस्थापक अध्यक्ष नुर मुंहमद यांनी ही निवड केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थीतीत ही निवड करण्यात आली. गेवराई येथील प्रसिद्ध व्यापारी जमील अत्तार  व सय्यद शोहेब सय्यद शफि अत्तार यांच्या सामाजीक कार्याची दखल घेऊन राज्यव्यापी बैठकीत हि निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्वञ अभिनंदन होत आहे. तालुका अत्तार  संघटनेच्या तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर बशीर अत्तार सोलापुर, बाबुभाई अत्तार नाशीक, मुकतार अत्तार औरंगाबाद, राजुभाई  अत्तार बीडकीन, रफिक अत्तार राहुरी यांच्या हस्ते ह्रदय सत्कार करण्यात आला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment