तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

ईंदिराजीने देशासाठी बलीदान काँग्रेस सेवादलच्या वतीने देशसेवेसाठी रक्तदान  > राजेश्वर देशमुख  ३१९ युवकांचे रक्तदान


 संग्रामपुर [ प्रतिनिधी] भारतभुमीसाठी निर्भिड निपक्षपाती पणाने देशसेवा करणाऱ्या वेळ प्रसंगी प्राणाची आहुती बलीदान देणार्‍या एकमेव माजी पंतप्रधान ईंदिराजी गांधी त्यांनी देशासाठी आपले बलीदान दिले तर त्यांच्या पुण्यतिथी व लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त   अखिल भारतीय काँग्रेस सेवादल व महाराष्ट् काँग्रेस सेवादलच्या यांच्या वतीने देशसेवेसाठी सेवादल कॉग्रेसचे रकतदान विलासराव देशमुख अध्यापक विद्यालय निवाणा येथे भव्य रक्तदान शिबीर प्रसंगी म प्रदेश सरचिटणीस राजेश्वर देशमुख यांनी प्रतीपादन केले 
भारतरत्न माजी पंतप्रधान मंत्री स्व इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल  यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला सर्व प्रथम स्व ईंदिराजी गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुजन हार अर्पन केल्यानंतर सेवादल पदाधिकारी व कॉग्रेस पदाधिकाऱ्याच्या वतीने  ईदिराजी गांधी व सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली या वेळी मान्यवरांची श्रद्धाजंलीपर समायोचीत भाषणे झालीत तालुका कॉग्रेस सेवादल च्या वतीने विलासराव देशमुख अध्यापक विद्यालय निवाणा येथे भव्य रक्तदान शिबीरात ३१९ तरुणासह महिला वर्गानी रक्तदान केले होते  याप्रसंगी म प्रदेश सेवादलचे मनिष नेमाडे, म प्रदेश सरचिटणीस राजेश्वर देशमुख, रविंद्र डालीमकर, सेवादल जि अ  तेजन्द्र चव्हाण, युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष शेख अफरोज,जि. प.सदस्या सौ.मीनाक्षी हागे,शाम डाबरे,राजेंद्र वानखड़े , अच्छे खा, शेख अन्सार, अमोल पाटील,भाऊ भोजने,अमित गांधी,संजय ढगे, प्रकाश देशमुख,श्रीकृष्ण केदार,अविनाश उबरकार, तेजराव मारोडे, आनंद राजनकार, पांडव गुरूजी,संतोष राजनकार हरीभाऊ राजनकार , मुन्ना ठेकेदार सै आसिफ, शेख महेमुद , अताऊल्ला पठाण,  अख्तर मोरे सौ सुरेखा पळसकार, जलील शेख,  किशोर रौंदळे शिवकुमार गिरी, कमरुद्दीन मिर्जा, सोशल मिडीया प्रमुख  प्रा मोहन रौंदळे यांच्या सह आदी सेवादल कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment