तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

रेड्डीसिंग बावरी ना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देण्यात आला

प्रतिनिधी बालाजी जगाडे
झरी :- येथील रेड्डीसिंग बावरी याना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देण्यात आला यांचे सामाजिक काम व त्याच्या कामाला पुढील वाटचाली साठी त्यांना गोवरण्यात आले आहे त्यांच्या या पुरस्काराने त्यांना सामाजिक कामाचे यश मिळाले त्यांना सतत समजाला आपले मोलाचे योगदान देण्याचे सामर्थ आहे  बिहार राज्यतील भागलपुर जिल्यातील इशापुर येथील विक्रमशीला हिंदी विद्यापीठ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल झरी येथील रेड्डीसिंग दप्तरसिंग बावरी यांना पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रl पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अध्यक्षस्थानी प्रा.वसंत शिंदे होते यावेळी कुलसचिव डॉ देवेंद्रनाथ सिंग महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ संभाजी बाविस्कर आदी उपस्थित होते या पुरस्कारा बद्दल बावरी यांचे हरजितसिंग बावरी राजूसिंग टाक दत्ता जगाडे मारोती जगाडे बाबुराव शिरडकर नारायण बोरकर  टेलर आदी चे अभिनंदन केले आले

No comments:

Post a comment