तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 November 2018

सेनगाव तालुक्यातील खनके अवतरलो केबीसी त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्याचे समाधान

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील  अंंनत उर्फ विनोद खणके कौन बनेगा करोड़ पती हॉट सीट वर राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कौन बनेगा करोडपती च्या माध्यमातून मांडता आले तसेच अभिनेता अमिताभ बचन यांच्या सोबत बसण्याची संधी मिळाली हे माज्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांचे भाग्य असल्याची प्रतिकिराया केलसूला ता सेनगाव येथील शेतकरी विनोद खणके यांनी दिली खणके अल्पभूधारक शेतकरी आहेत त्याचे शिक्षण बारावीपर्यंत जाले आहे ते गेल्या दहा वर्षा पासून kbc मध्ये जाण्याचा पर्यत करीत आहेत मात्र या वेळी त्याना संधी मिळाली याबाबत बोलतांना खणके म्हणाले कि राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्णाची सोडवणूक करण्यासाठी कोणीही वाली नाहीत्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मागील अनेक वर्षा पासून कायम आहेत पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी आज दुष्काळी परिस्थिती मुळे उदरनिर्वाह कसा करावा  या विवंचने त आहे कौन बनेगा करोडपती च्या हॉट सीट वरून शेतकऱ्यांचे प्रश्न देश विदेशात मांडू शकतो या कार्य क्रमातून सहभाग घेतल्या मुळे ग्रामीण भागतील सामान्य शेतकरी अभिनेता अमिताभ बचन यांच्या समोर बसतो यातच समाधान असल्याचे त्यानी सांगितले खणके यांनी अमिताभ यांच्या समोर आमच्या भागात लाईट व्यवस्थास्थित राहत नाही आम्ही शेतकऱ्यांनी शेतात पाणी कसे देणार असा प्रश्न त्यानी अमिताभ जी समोर मांडणे

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment