तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

रामराव दळवे यांचे निधन

सेलू !प्रतिनिधी

तालुक्यातील राजा येथील रामराव देवराव दळवे वय ६० वर्षे यांचे हृदयविकाराने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता निधन झाले. मयत रामराव दळवे यांच्यावर राजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुले ,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. अँड. देवराव दळवे यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment