तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

वैजापुर तालुक्यातील पेंडेफळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन

तेजन्युज हेडलाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी वैजापुर तालुका प्रतिनिधी - सुधीर बागुल

भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी स्थापन
झालेली आहे. वर्षानुवर्षे ज्या बहुजनांना सत्तेपासून-विकासापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांना वंचित बहुजन
आघाडी हे स्वत:चे माध्यम मिळाले आहे.
केवळ राजकारणासाठी नव्हे, तर बहुजनांच्या न्याय-हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी ही एक चळवळ
बनली आहे. त्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात भारिपाचे अमित भुईगळ यांच्या मार्गदर्शना खाली
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी शाखा उघडल्या जात आहे
त्याचा एक भाग म्हणून वैजापुर तालुक्यातील पेंडेफळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात
आले या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडी वैजापुर तालुक्यातील नेते चंद्रकांत जानराव,कार्याध्यक्ष
जेष्ट नेते रंगनाथ पठारे,प्रमुख अतिथि लक्ष्मण धनेश्वर,प्रल्हाद सातुरे,यशवंत पड्वळ,अकिल कुरैशी,संजय बागुल,
अमोल दिवे नामदेव त्रिभुवन,एकनाथ बागुल,शंकर पठारे,बालू पवार,वेनुनाथ बागुल,कैलास बागुल,मंगेश बागुल हे होते तर प्रमुख उपस्थिति
बालासाहेब जगधने,विट्ठल चव्हाण,राजाराम चव्हाण,कचरू पठारे,मधुकर माळी,मंगलाबाई पठारे,भीमराव पटाइत,
बापू धनेश्वर,लहानु शिनगारे,पंढरीनाथ सातुरे,भगवान् जानराव,संदीप कुमावत,लालखा पठान,बाबुभाई पठाण,
शिद्धार्थ त्रिभुवन,साहेबराव चव्हाण,शिद्धार्थ पगारे,ताहेरआली सैयद,संजय आहेर,शिवाजी आहेर,सरदार शेख,दीपक धनेश्वर,
कारभारी धनेश्वर,उमेश जगताप,रमेश बागुल,चांगदेव आहेर,संभाजी आहेर,राहुल अभंग,राजु बागुल,सतीश त्रिभुवन,सिद्धार्थ
वाघ,विकास जाधव एकनाथ पगारे,सुनिल गायकवाड,राजाराम आहेर,रवि पवार,प्रदिक कोतकर,वाल्मिक पठारे,सुनिल
पठारे,कचरू पठारे,विकास पठारे,अरुण पठारे,दयानंद आल्हाट,अरुण सोनवनेहे होते.
या वेळी वंचित बहुजन आघाडी पेंडेफळ शाखा कार्यकारणी घोषित करण्यात आली
शाखा अध्यक्ष मछिंद्र पठारे,उपाध्यक्ष शकील शेख-कैलास माळी,सचिव प्रदीप पठारे,सहसचिव शहारुक सैय्यद-गौतम
गवळी-भागवत पठारे,कोषाध्यक्ष सोमनाथ चव्हाण,सहकोषाध्यक्ष बालासाहेब पठारे,सल्लागार रविन्द्र पटाइत,अरुण
त्रिभुवन,बाबासाहेब पठारे,भगवत पठारे,नवनाथ चव्हाण,सदस्य प्रभाकर पटाइत,सुनिल पठारे,शैलेंद्र पटाइत,सुरेश पठारे,
शिवाजी चव्हाण,मछिंद्र पठारे,सुनिल गवळी,अनिल पठारे,मुकेश पठारे,साहेबराव पठारे,देविदास पठारे,राहुल पठारे,
अशोक पटाइत,राहुल पठारे,प्रकाश पठारे,कैलास पठारे,मुख्यनिमंत्रक मनोज (बापू) रंगनाथ पठारे व समस्त गावकरी पेंडेफळ.

No comments:

Post a Comment