तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

सि एम चषक मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा


--माजी आ रामप्रसाद बोर्डीकर
जिंतूर
सि एम चषक स्पर्धेत जिंतूर ता मधील तरुण युवकांना जास्तीत जास्त  संख्येने सहभागी होता यावे या साठी सुयोग्य नियोजन केले असून  युवकांनी मैदानी  खेळात नैपुण्य दाखवून द्यावे असे आवाहन भाजप नेते माजी आ रामप्रसाद बोर्डीकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केले आहे

सद्या शोषल मिडिया चा वापर युवक मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे  युवकांच्या शारीरिक श्रम होत नसल्याने व युवकांना पुन्हा मैदानी खेळात रस निर्माण व्हावा या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे चषक च आयोजन करण्यात आले तालुका स्तर जिल्हास्तर व राज्यस्तर स्पर्धा होणार असल्याने ज्या खेळात आवड आहेत्याचा सर्वानी सहभाग घेऊन ही स्पर्धा याशस्वी करून जिंतूर ता चे नाव लौकिक करावे असे आवाहन त्यांनी केले
या भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे गणेश काजळें राजेश वट्टमवार आदी उपस्तीत होते

No comments:

Post a Comment