तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

कार्यकर्त्यांनी गरिबांची कामे करावीत -आ विजयराव भांबळे यांचे आवाहन जिंतूर

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दररोजच्या कामकाजात किमान पाच गरीब गरजवंत लोकांची कामे करावीत आणि पुढच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शंभर कामे केली याची उदाहरणे मला देता येतील असे आवाहन कार्यकर्त्यांना केले
जिंतूरात आज आमदार विजयराव भांबळे यांचा ४५वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्री नगरेश्वर मंदिर येथे आयोजित केला होता त्या वेळी आ विजयराव बोलत होते
मुकुंद कळमकर यांच्या  अध्यक्षतेखाली हा सोहळा सम्पन्न झाला
या वेळी अनेक गन्मान्य व सेलू न प अध्यक्ष विनोद बोराडे उपस्थित होते
तर संत हभप श्री महेश महाराज हभप संदिप महाराज शर्मा हभप सारंगधर महाराज यांच्या सह जि प अध्यक्षा सौ उजवला ताई राठोड सखाराम चिद्रवार मुकुंद कोकडवार यांच्या सह नगराध्यक्ष कफिल फारुखी उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे रामराव उबाळे रमेश दरगड
सर्व जी प सदस्य नगरसेवक आदी मंडळी उपस्थित होती ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम जनसंपर्क कार्यलयातून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे नगरेश्वर मंदिरात आगमन झाले
फटाके आतिषबाजी करीत भव्य आगमन झाले व्यसपीठावर पुष्पहार चे ढीग साचले होते व्यापारी पदाधीकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment