तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 November 2018

झरी मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला

बालाजी जगाडे
झरी:- परवा दिनांक 01/11/2018 रोजी बोरी येथील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ झरी बंद ठेवण्यात आली होती मोजे बोरी तालुका जिंतुर जिल्हा परभणी येथील मुली वर झालेला अत्याचार निषधार्थ झरी वासीयांनी दिनांक 3/11/2018 बंद पाळून या घटनेचा निषेध दर्शवला आहे हि घटना माणुसकी ला काळीमबा भासणारी आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले

No comments:

Post a Comment