तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

बदनापूर येथे भारीप बहुजन महासंघाच्यावतीने अमन व्यापारी महासंघाचे स्वागत


बदनापूर प्रतिनिधी
बदनापूर येथे भारीप बहुजन महासंघाच्यावतीने अमन व्यापारी महासंघाचे
अध्यक्ष अकरमखान पठाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारिपचे तालुकाध्यक्ष रविराज वाहुळे, संतोष शेळके, प्रकाश मगरे, विनोद मगरे, भारत रगङे, अमोल खरात, सिद्धार्थ तुपे, ज्ञानेश्वर रगङे, रवींद्र रगङे, योगेश दाभाड़े, मच्छींद्र दाभाड़े, मंगेश दाभाड़े, विकास वाघमारे, अमोल दाभाड़े, गोरख दाभाड़े आणि मिलिंद दाभाड़े छायाचिञात दिसत आहेत.

तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी अंकुश पाटील कदम 8390515197

No comments:

Post a Comment