तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 November 2018

जनतेच्या विश्वासाला तळा न जावु देता राष्ट्रवादीचे विकासाला प्राधान्य > जि कार्याध्यक्ष संगितराव भोंगळ

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाचे उपसरपंच पदाचे उमेदवार राजेन्द्र बकाल यांना मित्र पक्षाच्या सहकार्याने एकतर्फी विजय संपादन करता आला जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ग्रा प सदस्यांचा उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यास सिहांचा वाटा असुन दाखवलेल्या विश्वास कौतुकास्पद विश्वासाला  तडा न जावु देता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार राष्ट्रवादीचे विकासाला प्राधान्य देते असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस जि कार्याध्यक्ष संगिंतराव भोंगळ यांनी वरवट बकाल ग्रा प चे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नवनिर्वाचीत उपसरपंच राजेन्द्र बकाल यांच्या आयोजीत छोटेखानी सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले नुकत्याच वरवट बकाल ग्रा प उपसरपंच पदाची निवडणुक संपन्न झाली यात कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उपसरपंच पदी प्रतिस्पर्धी उमेदवापेक्षा ८ मते घेऊन विजयी झाले तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने कॉटन मार्केट उप बाजार समिती वरवट बकाल सभागृहात नवनिर्वाचीत उपसरपंच सहकार्य करणा-याचा छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, तालुकाध्यक्ष नारायणराव ढगे, सरपंच श्रीकृष्ण दातार, अशोक टाकळकार, उपस्थीत होते सर्वप्रथम विदर्भवीर माजी आमदार भाई के. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे व दानशुर स्व वसंतराव बकाल यांच्या पुतळयाला मान्यवरांनी हारअर्पन अभिवादन करुन छोटेखानी सत्कार कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली भोंगळ पुढे म्हणाले कि वरवट बकाल ग्रा प मध्ये कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता असुन ग्रा प सदस्यांनी समन्वयातुन नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सहकार्याने विकास कामे करून गावाचा कायापालट करा असे आव्हान केले व वरिष्ट पातळी वरुन निधी साठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन भोंगळ यांनी दिले  या कार्यक्रमात नवनिर्वाचीत उपसरपंच राजें.द्र बकाल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नारायण ढगे, श्रीकृष्ण दातार , यांची समायोचीत भाषणे झाली कार्यक्रमाला अशोक टाकळकार, शेख मुस्ताक, अजयसोनी , भारत इंगळे, गोपाल इंगळे, पवन गर्गे ,वरवट बकाल ग्रामस्थ उपस्थीत होते

No comments:

Post a Comment