तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

राजावाडी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या नर्स सीमा संजय रासम यांचा अपघातात जागीच मृत्यू


मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या नर्स सीमा संजय रासम (वय ५७) यांचे कुर्ला येथे सकाळी ६:४५ वाजता झालेल्या  झाला. या घटनेने राजावाडी रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे.
तंत्र सध्या राजावाडी रुग्णालयात बायोमेट्रिक पगाराशी लिंक केल्याने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्याची चढाओढ सुरू असते. सीमा रासम या देखील बायोमेट्रिक करण्यासाठी घाईघाईने जात असताना पाठी मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती मिळताच म्युनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम,सहचिटणीस रंजना नेवाळकर, अजय राऊत, वैद्यकीय अधीक्षक विद्या ठाकूर, दक्षता समितीचे प्रकाश वाणी,चंदूभाऊ चव्हाण,चंद्रपाल चंदेलिया यांनी रुग्णालयात धाव घेत रासम कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.

No comments:

Post a Comment