तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

शेतक-यांना हरबरा बियाण्याचे वाटप


प्रतिनिधी
पाथरी:-कृषि विभाग व सपोर्ट फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने गट शेतीस प्रोत्साहन  व सबलीकरणा साठी गट शेतीस चालना देने ही योजना सारोळा खुर्द येथे राबविन्यात येत आसून या अंतर्गत शेतकर्याना हारबरा बियान्याचे वाटप करन्यात आलेे .
या योजने अंतर्गत सलग १०० एकर ची निवड करन्यात आली असून ३३ शेतकरी या योजने मध्ये आहेत,या योजने मधून शेतकर्यांना सिंचनाची सुविधा,त्यांच्या मालावर प्रक्रिया करने,त्यांच्या मालाची प्रतवारीव संकलन करून  थेट बाजारपेठेत विक्री करून जास्त फायदा करून देने  उत्पादीत मालाचे साई मधूर या नावाने विक्री करने  या बाबी या योजने अंतर्गत राबविन्यात येनार आहेत .यातील एक बाब शेतकर्यांना  हरबरा बियाने मोफत लागवडीसाठी देन्यात आले या प्रसंगी कम्पनीचे चेअरमन सदााशिव थोरात यांनी शेतकर्याना गट शेतिवीषयी मार्गदर्शन केले तसेच कंपनीचेमँनेजिंग डायरेक्टर गजानन घुंबरे यांनी हरबरा लागवड या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित शेतकरी भगवानराव वडीकर अंकुश आबूज व गट शेतीमधील सर्व शेतकरी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख नशीर,बालासाहेब लांडगे ,आत्माराम थोरात,रोहीदास मोगरे ,प्रकाश थोरात,सर्जराव गायकवाड,अंकुश आबूज ,महादेव थोरात,आदिनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment