तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 January 2019

शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे यांच्या दीर्घआयु साठी एकादशनी अभिषेक संपन्न

परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) :-
शिवसेना नेते,मराठवाडा संपर्क प्रमुख खा.चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभु वैजनाथास एकादशनी अभिषेक व महाआरती करण्यात आली.
दिनांक १जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे शिवसेना नेते,मराठवाडा संपर्क प्रमुख खा.चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभु वैजनाथास
शिवसेना बीड जिल्हा
सहसंघटक रमेशअप्पा चौंडे,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे, शिवसेना लातुर जिल्हा उपप्रमुख बालाजी रेड्डी,शिवसेना परळी प्रमुख व्यंकटेश शिंदे,अमित कचरे,भारतीय विद्यार्थी सेना मा.शहर प्रमुख मोहन परदेशी,अनिल शिंदे यांच्या हस्ते व पुरोहित संजय स्वामी,गणेश स्वामी,धनंजय स्वामी,दयानंद स्वामी,नितीन राजूरकर, राजेंद्र दगडगुंडे,सोमनाथ स्वामी,योगेश स्वामी,किशोर स्वामी यांच्या रुद्र उच्चाराने एकादशनी अभिषेक व महाआरती करण्यात आली.

No comments:

Post a Comment