तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

73 वी घटनादुरूती लोकशाही विकेंद्रिकरणाचे महत्वाचे पाऊल-प्रा गणेश कचरे
प्रतिनिधी
पाथरी - 73 व्या घटनादुरूती  मुळे भारतीय राजकारणात अमुलाग्र  बद्दल झाले आहेत  संविधान दुरुस्ती ने आरक्षण दिल्याने  मागासवर्ग  स्री, पुरूषांचा  राजकारणातील सहभाग  वाढल्याने  लोकशाहीला बळकटी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन प्रा गणेश कचरे यांनी 
स्व नितीन महाविद्यालय पाथरी येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा निमित्ताने  कार्यक्रमाचे आयोजनात बोलतांना व्यक्त केले.
या वेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. गणेश कचरे यांनी विचार मांडले या वेळी मंचावर  प्रा डॉ मारोती खेडेकर , प्रा डाॅ . बोचरे जे. एम, प्रा. ठोंबरे एम. डी, प्रा डाॅ. सामाले. एस. टी, प्रा ठाकूर संजयसिंग , किरण घुंबरे पाटील यांची उपस्थिती होती.  सुञसंचलन, प्रस्तावीक, प्रा डाॅ. साहेब राठोड यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्य विधार्थी उपस्थित होते. या वेळी भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले

No comments:

Post a Comment