तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखासह 8 मराठा आंदोलकाना जामीन मंजुरविश्वनाथ देशमुख 

सेनगाव:- मराठा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन चालु होती याच आंदोलना मध्ये सेनगाव शहरात कोन्या तरी अज्ञातांनी सेनगाव पंचायत समितीच्या गोडाऊन ला आग लावली होती याप्रकरणी शिवसेनेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह मराठा समाज व इतर समाजातील 10 जणावर गंभीर गुन्हे दाखल झाले होते यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह 10 जणावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामिन मिळाला असुन आज दि.7 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता सर्व मराठा तरुणांचे सेनगाव शहरात आगमन होताच शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौकात फटाक्याची आतीषबाजी करीत बँड लावुन सेनगाव शहरात त्या मराठा आंदोलकामची शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली.न्यायालयाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, प्रविण महाजन,निखिल पानपटे,अमोल तिडके,अनिल गिते,पंढरीनाथ गव्हाणे,दत्तराव देशमुख, जगदीश गाढवे,हेमंत संघई यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.परंतु सेनगाव व हिंगोली येथील विधीज्ञांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने या 9जणांची जामीन मंजुर केली आहे.यासाठी अँड.मनिष साकळे यांनी काम पाहीले.

No comments:

Post a Comment