तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

पाडळसिंगी येथे महा- कृषी कौशल्य विकास कार्यक्रम संपन्न
सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ५ ( प्रतिनिधी ) भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत संघटित व्हा, गट शेती करा या उद्देशाने कृषी कौशल्य विकास योजनेअंर्तगत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महा- कृषी कौशल्य विकास कार्यक्रम कै.माधवराव पवार खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती पाडळसिंगी येथे संपन्न झाला.
        शेतकऱ्यांंनी यावेळी खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कै.माधवराव पवार खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व शेतकऱ्यांना सलग तीन दिवस जेवनांची व्यवस्था करण्यात आली होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment