तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

पालम तालुक्यातील शेखराजुर येथील सोसायटी च्या सर्व संचालक मंडळाचे गजु भाऊ मित्र मंडळा कडुन सत्कार

अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील वाडी (खु) येथे गजु भाऊ भस्के मिञ मंडळा कडुन शेखराजुर येथील झालेल्या सोसायटी च्या सर्व संचालक मंडळाचे व माझी चेरमन या सर्व संचालक मंडळाचे  किंगमेकर आसलेले नागनाथआप्पा खेडकर व माझे आदरणीय मिञ शेखराजुर युवा सरपंच चंद्रकांत (राजु ) खेडकर या सर्व नवनियुक्त संचालक मंडळाचा व नवनियुक्त चेरमन या सर्वाचा सत्कार  गजु भाऊ भस्के मिञ मंडळाच्या  वतिने सत्कार करण्यात आला. या सत्कारच्या कार्यक्रमाला वाडी खु येथील गजु भाऊ भस्के मिञ मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तर सखाराम भस्के, वैजेनाथ भस्के, अतुल भस्के, नागेश भस्के,  माधव भस्के, परसराम भस्के, नवनाथ भस्के, शरद भस्के, खुशाल दादा भस्के, गोविदराव भस्के, संतराम भस्के, संतोष (मुन्ना) भस्के, गंगाधर भस्के, माणिकराव  भस्के, मलकुआप्पा भस्के, आबासाहेब भस्के (ग्रा.पं.सदस्य), रामराव भस्के, माधवराव भस्के, दिलीप भस्के,  छगनराव भस्के, सुर्यकांत भस्के, बळीराम भस्के व वाडी खु चे माझी कंडाक्टर उत्तमराव भस्के, ग्रा.पं.चे सेवक माधवराव भस्के,  देवजी नाना चाळक, भिमराव भस्के, अमृतराव भस्के, शकर भस्के, गजानन भस्के, (ग्रा.पं.सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष  गजु भाऊ भस्के मिञ मंडळ )  व पिराजी सोनवळे, जळबा फुले हे सर्व  जन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन खुशाल दादा याने केले.

No comments:

Post a Comment