तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाच्या पालम मीडिया तालुका प्रमुख पदी आनंद साखला यांची निवड
अरुणा शर्मा


पालम :- येथे दि. 9 फेब्रुवारी रोजी संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाच्या कार्यालयात एका बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाच्या पालम मीडिया तालुका प्रमुख पदी आनंद साखला यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख भगवानराव पाटील, तालुका संपर्क प्रमुख नंदू अप्पा बलोरे, सर्कल प्रमुख सुधाकरराव येवले, शहर प्रमुख नरसिंग रोकडे, जावेदभाई, युवा उपशहर प्रमुख अरबाज पठाण, शहर संघटक रहेमतुला पठाण, सर्कल प्रमुख मोहन चोरमारे, श्यामराव घोरपडे आदी कार्यक्रर्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment